आचारसंहिता कालावधीमुळे नोकरी नियुक्तीत होणारे नुकसान थांबविण्याची ओबीसी कॉंग्रेसची मागणी


पंढरपूर - भारत देश हा जगातील एक मोठा लोकशाही देश आहे. येथे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आदि निवडणूका वेळोवेळी होत असतात. त्या निमित्ताने त्या त्या निवडणूकीच्या कालावधीत त्या त्या भागात आचारसंहिता लागू केली जाते. त्या त्या मर्यादेत होणारी नोकरी भरती / नोकरी नियुक्ती आचारसंहितेच्या कारणाने थांबवली जाते किंवा पुढे ढकलली जाते. त्यामुळे त्या त्या विभागातील त्या त्या नोकरी इच्छूक उमेदवाराचे त्या त्या कालावधीतील अटीनुसारची पात्रता व वय बरोबर असते. पण काही जण त्या वयाच्या अटीला काठावर आले असताना केवळ एखाद दुसरा दिवस किंवा महिना पात्र असतानासुध्दा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे तो नोकरीच्या दृष्टीने वयातून पुढे जातो.समीर कोळी, शिवलिंग महाजन, राजेंद्र लोळगे आदि उपस्थित होते.
________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

 (एजबार) परिणामी त्याला किंवा तिला सर्व पात्रता असतानाही केवळ आचारसंहितेच्या कारणाने वय वाढल्यामुळे नोकरीस मुकावे लागते. परिणामी त्याचे / तिचे एकूणच कुटूंबाचे फार मोठे नुकसान होते. एकप्रकारे त्याच्यावर हा अन्याय होत असतो. हा अन्याय टाळण्यासाठी  निवडणूक आचारसंहितेपुर्वीचे त्याचे / तिचे वय आचारसंहितेनंतर ही वाढलेले वय हे आचारसंहितेच्या अगोदरचे  व त्या कालावधीतील वय धरण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी कॉंग्रेसचे सचिव प्रा.अशोक डोळ यांनी पंढरपूरचे तहसिलदार यांच्या कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद अढवळकर, तालुकाध्यक्षा सौ.राजश्री लोळगे, शहर सचिव बाळासाहेब आसबे, सेवादल अध्यक्ष गणेश माने, मिलिंद काळे, अंबादास आणेराव, 
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments