आनंदाची बातमी- उजनी धरण लवकरंच 100% भरण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 30 जुलै रोजी धरणाची पाणी पातळी प्लस झाली असुन असुन आज धरणात 36.25 टक्के (19.42 टीएमसी)  एवढा साठा झाला असुन लवकरच धरणात 50 टक्के साठा होईल. धरणातील एकुण पाणीसाठा 83.07 टीएमसी झाला असल्याने या महिन्यात म्हणजेच ऑगष्ट मध्ये उजनी धरण 100 % भरण्याची शक्यता जाणकारांमधुन वर्तविण्यात येत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी, उद्योजक व सर्वसामान्य माणसांसाठी सुध्दा उजनी धरण भरणे म्हणजे आनंदाची बाब असते. पुणे जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे उजनी धरणात सातत्याने मोठी वाढ होत आहे. 

उजनी धरणाची साठवण पाणी साठवण क्षमता- 117 टीएमसी असुन मृत पाणीसाठा 63.65 टीएमसी एवढी आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा- 53.57 आहे.सदस्यस्थितीत धरणात उपयुक्त पाणीसाठा - 36.25 टक्के (19.42 टीएमसी) एवढा आहे.  

*उजनी धरण ताजा रिपोर्ट*

*अखेर उजनी धरण   +49.55% झाले* 
 .04/8/2019
सायं.4.00 वा.
*एकूण पाणीपातळी* 494.549मी.
*ए.पाणीसाठा*...2554.55दलघमी 
*उपयुक्त पाणीसाठा*..761.55दलघमी 
*टक्केवारी ..+49.55%* 
उजनीत येणारा विसर्ग 
दौंड..106234क्युसेक 
बंडगार्डन 102668  वाजता मिळेल 

कालवा 800
बोगदा 120
विजनिर्मिती ..1600 

________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

________________________________________________________________________________

________________________________________________________________________________

________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________

________________________________________________________________________________

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments