अलमट्टीतून 182240, कोयनेतून 2100 तर राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग




           कोल्हापूरदि. 19 (जि.मा.का.) : अलमट्टी धरणातून 182240राधानगरी धरणामधून 1400 तर कोयना धरणामधून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेअशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी 7 वाजता दिली.

          पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 18.6 फूट असूनएकूण 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.14 टीएमसी पाणीसाठा आहे. तुळशी मोठा प्रकल्पआज पहाटे 6 वाजता भरला आहे. चित्री,जंगमहट्टीघटप्रभा कोदे लघुप्रकल्पपाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

 पंचगंगा नदीवरील-  राजारामसुर्वेरुईइचलकरंजीतेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- खडक कोगे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 8 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 115.058  टीएमसी पाणी साठा आहेतर कोयना धरणात 100.07  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.                
            

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.47  टीएमसीवारणा 32.46 टीएमसीदूधगंगा 24.36 टीएमसी,कासारी 2.74 टीएमसीकडवी 2.52 टीएमसीकुंभी 2.60 टीएमसीपाटगाव 3.72 टीएमसीचिकोत्रा 1.48चित्री 1.88 टीएमसीजंगमहट्टी 1.22 टीएमसीघटप्रभा  1.56 टीएमसीजांबरे 0.82 टीएमसीकोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18.6 फूटसुर्वे 19.7 फूटरुई 49.6 फूटइचलकरंजी 53 फूटतेरवाड 47.6 फूट,शिरोळ 40 फूटनृसिंहवाडी 41 फूटराजापूर 34  फूट तर नजीकच्या सांगली 11.10 फूट आणि अंकली  16.1 फूट अशी आहे.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments