ओल्या झालेल्या औषधी साठ्याची विक्री करू नका - सहायक आयुक्त (औषधे) ध. अ. जाधव



            सांगलीदि. 19, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात महापूरामुळे घाऊककिरकोळ औषध विक्रेत्यांच्या दुकानात पुराचे पाणी गेल्यामुळे औषधी साठा ओला झाला आहे. ओला झालेला औषधी साठा उन्हामध्ये सुकवून वापर / वितरणाची शक्यता नाकारता येत नाही. 

        अशी औषधे वापरणे योग्य नसल्याने व्यापक जनआरोग्याच्या दृष्टीने त्यांची विक्री व वितरण करू नये. अशी औषधे वापरल्यानंतर जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईलअसे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) ध. अ. जाधव यांनी केले आहे. 
            

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

भिजलेला औषध साठा रस्त्यावर व इतरत्र टाकू नये. ज्या औषध दुकानातील औषधी साठा भिजलेला आहे त्यांनी त्यांच्या साठ्याबाबतच्या विमा परतावा बाबतची पुर्तता केल्यावर सदरचा साठा वितरकामार्फत उत्पादकास परत पाठवावा अथवा त्याची योग्यप्रमाणे विल्हेवाट लावावी. 

काही अडचण असल्यास अन्न व औषध प्रशासनसांगली कार्यालयास संपर्क साधावाअसे आवाहनही  जाधव यांनी केले आहे.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments