Video News
दि. 24 ऑगस्ट 2019 रोजी पंढरीत भव्य दहीहंडी सोहळ साजरा होणार आहे. मराठी एकजुटीचा, संस्कृतीचा व अभिमानाचा असा सण म्हणजेच दहीहंडी.... मराठी मनांसाठी, मराठी सणांसाठी संकल्प युवा प्रतिष्ठान पंढरपूर यांचे संयोजनाने दि. 24 ऑगस्ट 2019 रोजी टिळक स्मारक मैदान, पंढरपूर येथे सायंकाळी 6 वाजता संकल्प दहीहंडी सोहळा 2019 साजरा होणार आहे.
या दहीहंडी सोहळ्यातील विजेत्यांना 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात असुन या सोहळ्यासाठी ‘फुलपाखरु’ फेम अभिनेत्री ॠता दुर्गुळे, ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता ओम भुतकर व ‘बॉईज 2’ फेम अभिनेता पार्थ भालेराव या मराठी तारे तारकांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संकल्प पतसंस्थेचे चेअरमन प्रथमेश कट्टे संकल्पनेतुन साजरा होणारा सोलापूर जिल्ह्यातील भव्य असा हा दहीहंडी सोहळा पहाण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजक गणेश कराळे यांनी केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments