डॉ.शिवानंद भानुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती
औरंगाबाद :- संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची २२ ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले व त्यानंतर पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक लढवीत असल्याचे,डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
उमेदवाराची यादी :-
१)कारंजा(३५) (वाशिम) माणिकराव महादेव पावडे
२)आर्वी(४४) (वर्धा) अशिष नरसिंगराव खंडागळे
३)देवळी(४५) (वर्धा) राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे
४) गडचिरोली(६८) (गडचिरोली) दिलीप किसनराव मडावी
५)ब्रह्मपुरी(७३) (चंद्रपूर) जगदीश नंदूजी पिलारे
६)वरोरा(७५)(चंद्रपूर) अरुण नामदेवराव कापडे
७)भोकर(८५) (नांदेड) भगवान भीमराव कदम
८)नांदेड उत्तर(८६)(नांदेड ) धनंजय उत्तमराव सूर्यवंशी
९)जिंतूर(९५) (परभणी) बालाजी माधवराव शिंदे
१०)श्रीगोंदा(२२६)(अहमदनगर) टिळक गोपीनाथराव भोस
११)उस्मानाबाद(२४२)(उस्मानाबाद) डॉ.संदीप माणिकराव तांबारे
१२)म्हाडा(२४५)(सोलापूर) शिवश्री दिनेश गोपीनाथराव जगदाळे
१३)सोलापूर उत्तर(२४८)(सोलापूर) सोमनाथ विजय राऊत
१४)पंढरपूर(२५२)(सोलापूर) किरण शंकरराव घाडगे
१५)तासगाव कवठेमहाकाळ(२८७) (सांगली) ऋतुराज जयसिंगराव पवार.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments