अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी पेन्शन अदालतचे आयोजन





मुंबईदि. 19 : अखिल भारतीय सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनविषयक तक्रारी ऐकून घेण्यासाठी दि. 23 ऑगस्ट 2019 रोजी मंत्रालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. 

दरम्यान संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी तक्रारी असल्यास आपल्या विभागास 7 ऑगस्टपर्यंत लेखी स्वरुपात इमेलफॅक्स किंवा पोस्टाने सादर कराव्यातअसे शासनाने स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी परिषद सभागृह6 वा मजलामंत्रालय (विस्तार इमारत)मुंबई येथे या पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात  आले आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनविषयक तक्रारी असल्यास भारतीय प्रशासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागभारतीय पोलिस सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी गृह विभागाकडे तर भारतीय वन सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी महसूल व वन विभागाकडे दि.7 ऑगस्ट2019 पूर्वी सादर कराव्यात. 

तसेच दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत पेन्शन अदालत मध्ये स्वत: किंवा प्रतिनिधीने तक्रारीसह उपस्थित रहावेअसे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे


_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments