सांगोला (प्रतिनिधी) 5 वर्षाच्या बालिकेवर 55 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना सांगोला तालुक्यात घडली आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधत 5 वर्षाच्या बालिकेला चॉकलेट खाण्याचे आमीष दाखवून 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना 11 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यात घडली आहे. कुकर्म करुन संशयीत आरोपी फरार झाला आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी की, सांगोला तालुक्यातील एका गावात शेजारच्या 5 वर्षीय अल्पवयीनमुलीस तिच्या घरी कोण नाही याची संधी साधून चॉकलेट चे आमीष दाखवून घरापासून काही अंतरावर असलेल्या बाजरीच्या पिकात नेऊन तिच्यावर अत्याचार झाला. घटनेनंतर पीडित मुलीने रडत रडत ही घटना आपल्या घरी सांगितली. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेऊन हकीकत सांगितली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी सोलापूर येथे करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपीस पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास पो.नि.राजेश गवळी करीत आहेत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments