१ हजार हून उपयुक्त अशा रोपांची स्वतः केली निर्मिती
पंढरपूर (प्रतिनिधी) अलीकडच्या काळात पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. लोकसंख्येच्या मानाने वृक्षांची लागवड खूपच कमी असल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असल्याने पाऊस वेळेवर पडत त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मधील इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या वरद विवेक बडवे यांच्यासह अन्य शालेय विद्यार्थ्यांनी एक हजाराहून जास्त रुपये स्वतः तयार करून ती लावण्यासाठी भेट दिली आहेत.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व वारंवार पडत असलेला दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी वृक्षांची लागवड ही खूप महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन वारी मध्ये पिण्याच्या साठवलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या अर्ध्यातुन कापुन त्यामध्ये माती व बिया यांचा वापर करून आंबा, चिंच, जांभूळ, रिठा,आष्टा, बोर, सीताफळ, बावा, अशोक, कडीपत्ता, कोरफड, तुळस, कर्दळी, गोकर्ण, गवती चहा, सदाफुली, मोगरा ,बहावा, करंज आदीसह रोपे तयार करून वारकऱ्यांना व नागरिकांना लावण्यासाठी वाटप केेेेली आहेत.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मधील इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व नवीन उपयुक्त अशा रोपांची लागवड करण्यासाठी उचललेले हे पाऊल पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. या विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलास करांडे, सिंहगड पब्लिक स्कूलचे प्राचार्या स्मिता नवले आदीसह अभिनंदन केले.पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखा उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारी उचलून समाजाला वृक्षलागवडीचा संदेश दिला असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments