श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल याठिकाणी हस्तकला या विषयाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या हाताने राख्या बनवल्या होत्या त्या बनवलेल्या राख्या पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस बांधव यांना बांधण्यात आल्या.
यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे साहेब यांनी आपले सर्व पोलीस कर्मचारी बोलवून स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कडून राख्या बांधून घेतल्या तसेच ते म्हणाले तुम्ही माझ्या छोट्या बहिणी आहात तुम्ही आज राख्या बांधल्या याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
जर तुम्हाला काहीही अडचण आली तर मला कधीही तुम्ही फोन करा मी सदैव तुमचे रक्षण करण्यासाठी तत्पर राहीन, तसेच समाजात काही अन्यायकारक घटना घडत असतील तरी देखील तुम्ही मला फोन करू शकता.
फोन करण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही मला मेसेज देखील करू शकता आणि तुमचे नाव समाजात कोणालाही सांगितले जाणार नाहीत, तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल असे सांगितले आणि यावर्षी आम्हा पोलीस बांधवां सोबत रक्षाबंधन साजरी करणारे लोटस इंग्लिश स्कूल ही पहिली शाळा आहे, असेही ते म्हणाले पुढे त्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व देखील सांगितले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखीपौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात.याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात.आणि या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे,यामागची मंगल मनोकामना असते उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो अशी मनोकामना करते रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीला साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. असे त्यांनी सांगितले तसेच भविष्यातील शिक्षणाच्या वाटचालीसाठी सर्व विद्यार्थिनींना त्यांनी शुभेच्छा देऊन गोड खाऊ वाटप देखील केला.

_________________________________________________
_________________________________________________
या कार्यक्रमाला परवानगी दिली म्हणून संस्थेचे सचिव डॉ.बी.पी रोंगे अध्यक्ष बी.डी.रोंगे,उपाध्यक्ष एच.एम.बागल खजिनदार दादासाहेब रोंगे, प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी दुय्यम अधिकारी भस्मे साहेब, सर्व पोलिस कर्मचारी शिक्षक संपत लवटे,दादासाहेब पटेल, शिक्षिका पल्लवी साळुंखे सुवर्णा दिवसे उपस्थित होत्या. लोट्स इंग्लिश मिडीयम व ज्युनिअर कोलेज कासेगाव येथे विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळि विठ्ठल इन्ट्युटुट इज्युकेशन स्वरी कोलेजचे व लोट्स शाळेचे संस्थापक बी .पी.रोगे सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे होऊन अध्यास करावा व जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचे आव्हान केले.यावेळि संस्थेचे माजी अध्यक्ष दादासाहेब रोंगे,प्राचार्य चव्हाण म्यॅडम,पालक प्रतिनिधी संतोष मोरे,प्रताप गायकवाड ,सौ जाधव व इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________









0 Comments