सुधीर भोसले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
टाकळी सिकंदर येथे भिमा शिक्षण संकुलाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष व पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुधीर भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात देशभक्तीपर गीत सादर केले तर देशभक्तीपर भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी शा.व्य.स. सदस्य,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300

0 Comments