देवसेवा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे देवसेवा सोसायटी मध्ये एन.ए.ओपन बंगलो प्लॉट, स्वतंत्र सातबारा, स्टॅम्पडूटी, रजिस्ट्रेशन उपलब्ध करून कमीतकमी किमतीत ना नफा ना तोटा या तत्वावर सामान्य जनतेसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन ९९७५८४१९७३ यानंबर वरून संपूर्ण प्लॉट बुकिंगची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच देवसेवा सोसायटीतील प्लॉट बुकिंग साठी अभिनेते-मा.श्री.रमेश कदम सर व त्यांचे सहकारी बंधू आले असता प्लॉटची संपूर्ण माहिती घेऊन चर्चासत्रचे आयोजन करून देवसेवा आश्रमातील अनाथाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रम व कलाश्रम असे अनाथ, अपंग, गरीब, गरजू आदिवासी विध्यार्थी तसेच विधवा निराधार महिला, वृद्ध आजी-आजोबा व वृद्ध सिनेकलावंत, नाटककार तसेच चित्रपट सृष्टीतील संपूर्ण कर्मचारी वर्ग यांच्यासाठी महाराष्ट्रातील एकमेव एकत्रित चार आश्रमाची उभारणी बदलापूर येथे करण्यात येणार आहे असे ही या चर्चेत सांगण्यात आले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
शिवाय कलाश्रमाचे अध्यक्ष-दिग्दर्शक.मा.गौरव शिंदे, उपाध्यक्षा-सौ.रुपाली निंबोलकर यांच्या नेतृत्वाखाली सिनेकलावंत, नाटककार, तसेच चित्रपट सृष्टीतील कर्मचारी वर्ग यांच्या वृद्धापकाळात त्यांना देण्यात येणारी सुविधा व त्यांचे संगोपन याबाबतही चर्चा करण्यात आली . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-श्री.देविदास सोनवणे, उपाध्यक्षा-सौ.दीपाली सोनवणे, कार्याध्यक्ष-नितीन बोराडे, सचिव-स्मिता त्रिमुखे, श्वेता सोनवणे, खजिनदार-सौ.वर्षा सरकटे, आश्लेषा सोनवणे, व्यवस्थापक अनिल सोनवणे, सल्लागार शहाजी जाधव, कायदेविषयक सल्लागार-ॲड.विलास ठाकरे व अभिनेते रमेश कदम आदी मान्यवर सहकारी उपस्थित होते.
देवसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र
९०८२२९३८६७
८८७०८१०२९८
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments