॥ जे दृष्टी दिसे ते ते नासे॥ जे जे आपण पाहतो त्याचा नाश होतो, हे परम अंतिम सत्य असून तेच सर्व खरे भासते. यालाच आदि पुरुषाची अलौकिक माया म्हणतात, जगत मिथ्या ब्रह्म सत्य जे जे दृष्टी दिसे भूत। ते ते मानिजे भगवंत, जे जे आपण पाहतो आहे ते ते साक्षात भगवंत आहे, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जे जे पाहतो ती माया+चैतन्य आहे.
म्हणजेच चैतन्य म्हणजे शिव आणि माया म्हणजे शक्ति,संपूर्ण ब्रह्माण्डात या शिव शक्ती शिवाय दुसरे काहीच नाही,चैतन्य हे शाश्वत, अजर,अमर,अनंत आहे. ते स्वयंभू आहे. त्याचा नाश होतच नाही मायेचा मात्र नाश होतो. पण पुन्हा माया आणि ब्रह्म प्रगट होते याचं सतत चिंतन करा ब्रह्म साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. यालाच अखंड चिंतन विठोबाचे म्हणतात.
हे मला माझ्या ऊँ श्री सद्गुरूंनी समजाविलेे,सांगितले त्यांचाच कृपेमूळे हे लिहू शकतो. त्यांची कृपा सर्वांवर सारखीच आहे. बीज सगळीकडे सारखेच पेरले गेले पण जेथे पाणी घातले तेथे उगवले बाकीचे सगळे सुकून गेले.
माझ्या गुरू माऊलीला माझ्या आत्म्या पासून कोटी कोटी प्रणाम. ऊँ श्री सद्गुरु समर्थ चरण कामलार्पण अस्तु ऊँ नमः शिवाय ऊँ नमो नारायणाय,
अधिक माहितीसाठी वाचा पावनाई पब्लीकेशन्स चे ग्रंथ शिवोहम भाग 1,2,3,
-गौतम क्षत्रिय
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments