पंचनामे तात्काळ करण्याच्या मंत्री सावंत यांच्या सूचना

       
    
  पंढरपूर दि. 11- पूरग्रस्तांना मदतीसाठी प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावेत, अशा सूचना जलसंधारण तथा सहपालक मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आज येथे दिल्या.
जलसंधारण मंत्री सावंत यांनी आज पंढरपूर तालुक्यातील पूरग्रस्त पिराची कुरोली, शिरढोण तसेच पंढरपूर शहरातील अंबिकानगर, आंबेडकर नगर येथे भेट दिली. त्यानंतर झालेल्या  बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

मंत्री सावंत यांनी सांगितले राज्य शासनाने पूरग्रस्तांना मदतीसाठीच्या तरतुदीत भरीव वाढ केली आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल. उजनी आणि वीर धरणातून आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील काही गावांना पूराचा फटका बसला आहे. या गावातील घरे आणि शेताचे पंचनामे करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.  हे पंचनामे होताच पूरग्रस्तांना तात्काळ मदत दिली जाईल, असे श्री. सावंत यांनी सांगितले.

_________________________________________________


_________________________________________________

तत्पूर्वी श्री.सावंत यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, शिरढोण येथे पूरग्रस्तांची भेट घेतली. शासन पूरग्रस्तांना मदत करण्यास तत्पर आहे.पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे, तहसिलदार मधुसूदन बर्गे  गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर ,उपविभागीय कृषि अधिकारी रवींद्र कांबळे, संभाजी शिंदे आदी  उपस्थित होते.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments