अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आज रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मेळावयात सांगली कोल्हापूर व पाटण भागातील पूरग्रस्तांना अडीच ट्रॅक भरून जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आले.. गणेश कला क्रीड़ा रंगमंचाच्या सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता.. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी विविध जीवनावश्यक वस्तू जमा करण्यात आली.. बिस्किटे, अन्नधान्य, साड्या, तसेच विविध वस्तू जमा करून सांगली कोल्हापूर व पाटण भागातील पूरग्रस्तांना अडीच ट्रॅक भरून पाठविण्यात येणार आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या मेळाव्यास शशिकांत पवार , नरेंद्र पाटील, विश्वजीत कदम विनायक पवार , दिलिप सिंह जगताप, माजी महापौर प्रशांत आदी मान्यवर मेळाव्याच्या उदघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . मेळाव्यात गुणवत्तेचा विकास, व्यावसायिक तेचा ध्यास व मराठयांचे विवाह सोहळे चालले कुणीकडे या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले. या परिसंवादात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
_________________________________________________
_________________________________________________
या मेळाव्यात तीन ते चार हजार नागरिक उपस्थित होते. विविध जिल्ह्याकडून पूरग्रस्तभागातील नागरिकांसाठी हि मदत होत आहे.. मेळाव्यानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यात आम्ही शैक्षणिक साहित्य तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना घेऊन जाऊन तिथं पाहिजे ती मदत करण्यात येईल अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी दिली.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments