पंढरपूर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "स्पीच अँड रिझ्युम राईटिंग काँम्प्युटेशन" या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यादरम्यान डॉ. राजश्री बाडगे , अॅकॅडमी डीन डॉ. रविंद्र व्यवहारे , प्रा. सोमनाथ ठिंगळे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. स्वानंद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात नेहमीच विविध उपक्रम व स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी डॉ. राजश्री बाडगे, डॉ. श्याम कुलकर्ण, डॉ. रविंद्र व्यवहारे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन अथर्व देशमुख व चैतन्य कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील मेसा असोसिएशन विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300

0 Comments