पंढरपूर सिंहगड मध्ये संगणक विभागात एक दिवशीय कार्यशाळा



पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    या कार्यशाळेचे उदघाटन इंजि. पी. के. मगदूम, (आॅनररी सेक्रेटरी, आय.ई.आय.-एस.एल.सी.) , अमरेंद्रकुमार अजय (ट्रेनर), अकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे, संगणक विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत, प्रा. सोमनाथ ठिंगळे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. रविंद्र टाकळीकर आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
   

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डाॅ. रविंद्र व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा आय.ई.आय. सोलापूर लोकल सेंटर व एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सोलापूर जिल्हा व परिसरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांना आय.ई.आय. संस्थेचे प्रमाणपञ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यशाळेतुन विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांत प्रकल्प करण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.  स्पर्धात्मक युगात या कार्यशाळेच्या माध्यमातून शिकलेल्या तंञज्ञानाचा त्यांना पुढील करिअरसाठी उपयोग होईल. या कार्यशाळेत महेंद्रकुमार अजय यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. रविंद्र टाकळीकर यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. सुभाष पिंगळे यांनी मानले.




_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments