नामांकित कंपन्यांमध्ये एक हजारहून अधिक नोकर्या:
तर 75 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उभारले उद्योग
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपुर) सारख्या ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या सिंहगड इन्स्टिट्युटने अल्पावधीतच सोलापुर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंजिनिअरींग कॉलेजने मागील नऊ वर्षात यशाची अनेक उंच शिखरे पादाक्रांत करून अभियांत्रिकी शिक्षणामध्ये वैभवशाली शैक्षणिक संकुल असल्याचे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विश्वासास पात्र राहून सिद्ध केले आहे. गेली 9 वर्ष यशस्वीरित्या अभियांत्रिकीचा यशस्वी टप्पा पुर्ण करून दशकपूर्तीकडे वाटचाल मोठ्या दिमाखदारात सुरु केली आहे.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रात सहभागी होऊन यशस्वी होण्यासाठी धडपड करीत आहेत. विद्यापीठाअंतर्गत असलेल्या परीक्षेत विद्यार्थी चांगले गुण मिळवत आहेत. जगातील नामंकित सीमेन्स, एक्सेंचर, कॉग्निझंट, अद्विक हायटेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, जस्ट डाईल आदी सारख्या कंपनीत एक हजाराहून अधिक विद्यार्थी प्लेसमेंट झाले असून महाविद्यालयातील 75 हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करून उद्योग क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.
___________________________________________
शैक्षणिक वर्ष 2010-2011 पासुन सिंहगड इन्स्टिट्युटने शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली झेप आज सार्थ ठरत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्याना सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, वृद्धाश्रम स्वच्छता आदी कार्यक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे, यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
दरवर्षी पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटचा शैक्षणिक क्षेत्रातील आलेख उंचावत चालला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानुन विद्यार्थ्यांच्या उज्व्वल भविष्यासाठी सिंहगड इन्स्टिट्युट काम करीत आहे. पालकांच्या विश्वासास पाञ ठरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण, गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणारे, दर्जेदार, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षित कॅम्पस म्हणून पंढरपूर सिंहगडला ओळखले जाते. शैक्षणिक क्षेत्रातील उंतुग भरारी घेऊन ज्ञानदानाचे पवित्र काम यशस्वीपणे चालू असून येणार्या पुढील काळातही विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
प्राचार्य कोट: विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान, राष्ट्राच्या, समाजाच्या हितासाठी,उन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण आम्ही देत असून पंढरपूर सिंहगड 10 व्या वर्षात यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. पालकांच्या विश्वासास पात्र राहून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
प्राचार्य डॉ. कैलाश करांडे (सिंहगड कॉलेज पंढरपुर)
स्मार्ट महाविद्यालय स्मार्ट इंजिनिअर: पंढरपूर सिंहगड मध्येच विद्यार्थ्याचा दावा_____________________________________
01) मुबीन पिरजादे (BE CSE) :- व्यक्तिमत्व, नेतृत्व, उच्च प्रतीचे शिक्षण आणि त्या शिक्षणाचे बीज लावणारे शिक्षक, या वातावरणात मी घडलो. म्हणून ढरींर उेर्पीीश्रींरपलू डर्शीींळलशी कंपनीत माझी निवड झाली. आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य अस काही नाही असा असणारा आमच्या प्राचार्यांचा विश्वास यामुळे सर्व काही शक्य झाले.
02) शिवगणेश डोंबे (BE Mech.) :- महाविद्यालयाने मला माझ्या विलक्षण प्रतिभा दर्शविण्यासाठी एक मंच प्रदान केला. भविष्यातील अभियंता होण्यासाठी पंढरपूर सिंहगड हे सर्वोत्तम महाविद्यालय आहे. माझ्या करिअरच्या सुरूवातीला मला एक उत्तम संधी मिळाली आहे ते म्हणजे शिक्षकांनी माझ्या मनात निर्माण केलेला आत्मविश्वास होय. महाविद्यालयाच्या अध्यापकाने मला माझे वृत्ती आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत केली. म्हणून मी आज नोकरी मिळवू शकलो.
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________







0 Comments