पंढरपूर (प्रतिनिधी):- चंद्रभागेला पुर आलेला असुनही जीवाची पर्वा न करता चंद्रभागेच्या पात्रात ज्या ठिकाणी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना इंग्रजांनी अटक केली होती त्या स्थळावरील मंदिरावर आज जागतीक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुराच्या पाण्याची पर्वा न करता याठिकाणी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
चंद्रभागेच्या पात्रात आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुजन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या हस्ते करण्यात आले. भंडारा लावुन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी जय आदिवासी!, जय राघोजी!, जय बिरसा!, जय जलकरी! व हर हर महादेव च्या घोषणा दिल्या. आणि समस्त कोळी महादेव आदिवासी जमातीच्या बंधु-भगिणींना शुभेच्छा दिल्या.
_________________________________________________
_________________________________________________
यावेळी गणेश अंकुशराव, सोमनाथ अभंगराव, संपत सर्जे, सचिन अभंगराव, सुरज कांबळे, अप्पा करकमकर, दत्ता कांबळे, सचिन नेहतराव, महेश कोळी, शामा खिलारे, पप्पु कोळी, मच्छिंद्र, वैभव माने आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments