पंढरपूर,दि.15: स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सभापती राजेंद्र पाटील, सदस्य तानाजी वाघमोडे, तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी हनुमंत बागल, नायब तहसिलदार एस.पी तिटकारे, सहाय्यक उपनिबंधक तांदळे, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, शकुंतला नडगिरे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नगरसेवक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाने मानवंदना दिली.
तद्नंतर तहसिल कार्यालय पंढरपूर येथे उपस्थित पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी व नागरीकांनी तंबाखु व्यसनमुक्तीबाबतची शपथ घेतली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments