धनगर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंढरपुरात टिळक स्मारक येथे धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे, यासाठी 9 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरु होते. हे आमरण उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आल्याची माहिती पांडुरंग मेरगळ यांनी दिली.
धनगर समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांना या आंदोलनाची व्याप्ती सांगितली आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सतत चर्चा केली. त्याबद्दल धनगर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आमदार प्रशांत परिचारक यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments