पंढरपूर- पंढरपूर येथील ए.के.ग्रुपच्यावतीने के.बी.पी. महाविद्यालयाच्या यु.आर.पदाच्या उमेदवार सिमाताई माने यांनी आपल्या विद्यार्थी मित्र - मैत्रिणींसह आज गुरूवार दि.15 ऑगस्ट 2019 रोजी रक्षाबंधन सणानिमित्त पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधून सण उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे हे आपल्या निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांसह शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थींच्या सुरक्षिततेसाठी चांगल्या प्रकारे उपक्रम राबवित असल्याने त्यांचे आभार मानले. व घरामध्ये भाऊ असतोच मात्र आपण ही एका भावाप्रमाणे आमच्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घेत असल्याने आम्हाला घरातून कॉलेजमध्ये येताना कोणताही त्रास होत नसल्याचे के.बी.पी. महाविद्यालयाच्या यु.आर.पदाच्या उमेदवार सिमाताई माने यांनी आवर्जुन सांगितले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस्वीनी मस्के, किर्ती चौगुले, पुनम परचंडे,अपुर्वा अनपट, ऋषिकेश माने, प्रितेश पवार, आकाश पवार, हर्षद कांबळे, कृष्णा घुले, ओंकार यादव, ऋतिक बनकर, गणेश यादव, सारंग राजूरकर, अक्षय जगताप व ए.के. ग्रुपचे संस्थापक अक्षय कदम यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments