श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या वेगाने राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. दहशतवादी हल्ल्याची शक्यता आणि नियंत्रण रेषेवर वाढता तणाव यामुळे काश्मीर खोऱ्यात महत्वाच्या तसेच संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जम्मूमध्ये सकाळी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. आज जम्मूतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत तसेच काश्मीर खोऱ्यात इंटरनेट, मोबाइल सेवाही बंद करण्यात आली आहे. सकाळी ९.३० वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली असून गृहमंत्री अमित शहा बैठकीतून बाहेर पडले आहेत. या बैठकीनंतर आता मोदी सरकार काश्मीर संदर्भात मोठा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
_____________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments