मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील नवनाथ उत्तम शिंदे (वय.४०) यांची सख्ख्या चुलत्यानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून नवनाथचा चुलता रावसाहेब शंकर शिंदे (वय.७०) याने डोक्यास काठीने मारून हत्या केल्याची घटना आज सकाळी ११ च्या सुमारास पाठखळ ते आंधळगाव रोडवर घडली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत नवनाथ हा आरोपी रावसाहेब शिंदे याचा सख्या पुतण्या असून मयत नवनाथ याने त्याचा चुलतभाऊ परमेश्वर रावसाहेब शिंदे याचा ऑगस्ट 2015 मध्ये पूर्ववैमनस्यातून डोक्यात लोखंडी टॉमी घालून खून केला होता या प्रकरणी त्याला जामीन झाला होता त्यानंतर तो बाहेरगावी होता तो आज दि 7 रोजी आपल्या आजारी मावशीला पाहण्यासाठी मावसभाऊ विकास शिंदे सह आला होता दरम्यान 11 च्या सुमाराला मयत नवनाथ हा अंधळगाव येथील गावातल्या घरी दारूच्या नशेत येऊन रावसाहेब यांच्या मुलीकडे तोंड करून लघवी करू लागल्यानंतर मुलीने भावाला फोन केला तदनंतर तो निघून गेला दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास रावसाहेब शिंदे हे पाठखल रस्त्यावरील आपल्या शेतातल्या घराकडे जात असताना मयत नवनाथ व त्याचा मावसभाऊ विकास हे तिथे पिलेल्या अवस्थेत आले होते त्यावेळी पाठखल रस्त्यावर नवीन पुलावजवल रावसाहेब व नवनाथ यांचे दोघांची करबुर होऊन रावसाहेब शिंदे याने हातातील काठीने नवनाथच्या डोक्यात व पोटावर मारहाण केली.
_________________________________________________
_________________________________________________
या मारहाणीत नवनाथ हा जागीच ठार झाला या घटनेनंतरही आरोपी रावसाहेब तिथेच थांबून होता व या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपी रावसाहेब यास ताब्यात घेतले आहे याप्रकरणी मयताचा मावसभाऊ विकास शिंदे याने रावसाहेब शिंदे व त्याचा अल्पवयीन नातू या दोघांनी नवनाथ शिंदे चा काठीने डोक्यावर ,पोटावर मारून ठार मारल्याची फिर्याद दिली आहे
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments