पंढरपूर- दि.24 ऑगस्ट 2019 रोजी पंढरपूर गेस्ट हाऊस येथे जाऊन पंढरपूर येथील जवळपास 400 वडार समाजातील
तरूण व त्यांचे शिष्ट मंडळ तसेच समाजाचे सर्व पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी
राजेंद्र भोसले यांना वडार समाजाचा पारंपारिक व्यवसाय बांधकाम यासाठी लागणारे माती, दगड, वाळू, कंकर
या गौण खनिज अंतर्गत येणाऱ्या गोष्टी वापरास परवानगी मिळावी यातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारातून वडार
समाजाची उपासमार कमी करावी व वडार समाजाच्या तरूणांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा व त्यांनाही
सन्मानाचे जीवन जगता यावे या रास्त मागण्यांसदर्भात समक्ष भेटून चर्चा करण्यात आली.

त्यामध्ये नदी पात्रातील वाळू गाढवावर वाहून नेणे यासाठी कुंभार समाजाप्रमाणे "स्वामित्व धनातून' सुट मिळावी
याकरिता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याच्या कामी वडार समाज बांधव
व त्यांचे शिष्टमंडळ यामध्ये प्रामुख्याने सुरेश शिंदे, माऊली धोत्रे, रामू काळे, संतोष धोत्रे, नगरसेवक सुधीर धोत्रे,
नगरसेवक लखन चौगुले, महादेव धोत्रे, अंबादास धोत्रे, संजय बंदपट्टे, दिलीप चौगुले, दशरथ इटकर यांच्यासह
वडार व कैकाडी समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते पुरूष व महिला उपस्थित होत्या.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300

0 Comments