पंढरपूर- भाजपाचे चाणक्य, माजी अर्थमंत्री अरूणजी जेटली यांना आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहरच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर , शहर सचिव सुरेंद्र कवठेकर आणि भाजपा नेते व स्वेरी संस्थेचे सचिव डॉ.बी. पी .रोंगे (सर) यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उपस्थित सर्वांनी 2 मिनिटं मौन बाळगून दिवंगत अरूण जेटलीजी यांना श्रध्दांजली वाहिली.
यावेळी पंढरपूर भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर ,सचिव सुरेंद्र कवठेकर, भाजपा नेते बी. पी. रोंगे, स्वेरी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नाडगौडा सर , सुरज रोंगे, शहर सरचिटणीस शतंनू दंडवते ,प्रा. एस. बी. साळुंखे ,प्रा. शिवाजी रणदिवे,कार्यालय प्रमुख आनंद नगरकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विदुल अधटराव , बाबासाहेब बडवे , डॉ.शशिकांत धायतडक, समीर बागवान, प्रशांत धुमाळ, धनंजय निंबाळकर, संजय खराडे, दीनदयाळ लिगाडे, श्यामराव तापडीया, शंभू अभंगराव, अमर अभंगराव ,निहाल चौगुले, विकास खंडागळे , कृष्णा घुले, अशपाक नदाफ, केदार , अनुप देवधर, स्वप्निल शेडापे , सतिश सासवडकर, विजय दहीवडे, सुभाष खटावकर, समर्थ सासवडे, आनंद भुसनर , किरण वाडेकर ,वालचंद जामदार, सागर खरात , आकाश पोळ आदि उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments