पंढरपूर प्रतिनिधी:- सोलापूर हुन पंढरपूर कडे येत असलेल्या एस.टी. बसला ओव्हरटेक करीत असताना गाडीवरचा ताबा सुटलेने गाडी झाडाला धडकून झालेल्या अपघातात पंढरीतील एक युवक जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री पेनुर, या. मोहोळ येथील गारवा हाॅटेलनजीक घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, जुनी पेठ, पंढरपूर येथील युवक तुषार नामदेव अभंगराव व त्याचा मित्र दि. २५ रोजी कामानिमित्त सोलापूर येथे गेले होते. काम आटपून सायंकाळी पंढरपूर कडे येत असताना रात्री १० वाजता पेनूर जवळच्या हॉटेल गारवा जवळ एस. टी . बसला ओव्हरटेक करीत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने घडलेल्या अपघातात सदर गाडी समोर असलेल्या झाडाला जाऊन गाडी धडकली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यामध्ये तुषार नामदेव अभंगराव (वय-२२), रा. जुनी पेठ पंढरपूर हा तरुण जागीच मयत झाला. तर त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला.
तुषारच्या अपघाती निधनामुळे जुनी पेठ परिसरात हळहळ व्यक्त करणेत येत आहे. तुषार हा नगरपरिषदमधील कर्मचारी नामदेव अभंगराव यांचा मुलगा होता.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments