बदलत्या जिवन शैलीत योग व प्राणायाम गरजेचे :- सुधाकरपंत परिचारक
योग विद्या धाम व साई प्रतिष्ठान पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने पंढरपूरात परदेशी नगर येथे ७ दिवसाचे योग
संजीवन व योग सोपान शिबीर संपन्न झाले.कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, आणि गटनेते गुरुदास अभ्यंकर अध्यक्ष स्थानी होते.
संजीवन व योग सोपान शिबीर संपन्न झाले.कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, आणि गटनेते गुरुदास अभ्यंकर अध्यक्ष स्थानी होते.
सदर प्रसंगी बोलतान माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी सांगितले कि सध्याच्या स्पर्धेच्या युगात,
बदलत्या जिवन शैली मुळे बऱ्याच व्याधी नकळत आपनच निर्माण करत असल्याचे सांगितले, पण योगामुळे
निश्चीतच निरोगी होण्यास मदत होईल.
बदलत्या जिवन शैली मुळे बऱ्याच व्याधी नकळत आपनच निर्माण करत असल्याचे सांगितले, पण योगामुळे
निश्चीतच निरोगी होण्यास मदत होईल.
अशोक ननवरे सरांनी १ वर्ष योगाचे क्लास पंतनगरी येथे घेतले होते. त्यावेळी स्वत: सुधाकरपंत परिचारक,
शहाजी पाटील व बऱ्याच लोकांना योगा शिकण्याची संधी मिळाली व त्यांना खुप चांगला फरक पडला असल्याचे
सांगितले. गटनेते गुरुदास अभ्यंकर यांनी सर्व योग साधकांना शुभेच्छा दिल्या, चांगल्या उपक्रमासाठी कधीही
नगरपरिषदेची गरज भासली तर नगरपरिषदेच्या वतीने सहकार्य केले जाईल असे सांगितले.

डॉ आश्विनी परदेशी यांनी सांगितले की, लहान वयामधील मुलांना सुद्धा पाठी दुखी, गुडगे दुखी सारखी
दुखने होऊ लागली आहे. बिगर गोळ्या घेता नँचरल पध्दतीने रिकवर होण्याचे योगा एक प्रभावी माध्यम
असल्याचे सांगितले. पण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगा आभ्यस करणे गरजेचे असल्याचे सांगितले,नाही तर
त्रासामध्ये वाढ होऊ शकते अशी सुचना दिली.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या शिबीरामध्ये पाठ, मान,कंबरदुखी,स्पाॅडीलायटिस,स् लिपडिस्क इ. मणक्याचे विकार,सांधे दुखी, फ्रोझन शोल्डर,टेनिस एलबो,गुडघे दुखी,मधुमेह, उच्च रक्तदाब व महिलांचे विकार यासाठी मार्गदर्शन व योगा च्या माध्यमातून कसे हे विकार दुर होऊ शकतात हे दाखवुन दिले.
तसेच योग विद्याधाम च्या नियोजनाने ९ दिवसाचे यौगिक शुध्दीक्रिया शिबीर(शंकप्रक्षालन) वर्गही आज रामधाम मठ , सांगोला रोड येथे संपन्न झाला. २५ योगसाधकांनी सदर शिबीराचा लाभ घेतला. योग व निसर्गोपचार तज्ञ अशोक ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वर्ग यशस्वीपणे संपन्न झाला.
सदर शिबीरात वमनधौती, दंडधौती, जलनेती, सूत्रनेती, वायुवमन धौती, कपालभाती, अग्निसार धौती, उड्डीयान बंध, त्राटक, नेत्रप्रक्षालन, तैल व जल बस्ती व शंखप्रक्षालन इत्यादी क्रिया शिकवल्या.
_________________________________________________
_________________________________________________
कंठा पासुन ते संपूर्ण पचन मार्गाची शुध्दी या शिबीरातुन होते असे ननवरे सरांनी सांगितले. याचा परिणाम बध्द कोष्ठता, कान- नाक- घसा- डोळे व त्वचा विकार, सर्दी, आम्लपित्त व हायपर अॅसिडीटी, गॅसेस अशा समस्यांवर खुप फायदा होतो, व अत्यल्प दरात पॅथाॅलाॅजिकल टेस्टची सुविधा या वर्गात करण्यात आली होती.
सदर दोन्ही वर्गात साधकाचा प्रतीसाद व योग साधकांच्या विनंतीला मान देऊन उद्या दिनांक २६ ऑगस्ट पासुन अवंतकर भवन,प्रदक्षणा मार्ग येथे सायंकाळी ५.१५ ते ६.१५ या वेळेत ७ दिवसाचा योग संजीवन व योग सोपान वर्ग व दि.१४सप्टेंबर पासुन परदेशी नगर येथे योग प्रवेश वर्गाला सुरवात होणार असल्याचे अशोक ननवरे सरांनी सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योग विद्या धाम चे योगशिक्षक गोवर्धन भट्टड, शाहुराजे जाधव, डॉ. किशोर ननवरे, डॉ. आश्विनी परदेशी ,डॉ शिवाजीराव मस्के,किशोर निकते, स्वाती ननवरे, संगीता ननवरे,आजींक्य देवमारे, नगरसेवक विवेक परदेशी मित्र परिवार आदिनी मोलाची मदत केली .
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments