आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत महेश्वर भिकाजी तेटांबे लिखित आणि दिग्दर्शित एका ज्वलंत समस्येवर आधारित मराठी सामाजिक लघू चित्रपट "अर्थ स्वार्थ " फेस्टिवल साठी सज्ज झाला आहे. मुंबईतील वास्तव्य असलेल्या हसऱ्या घरकुल मध्ये जेव्हा उत्तुंग इमारतीचा शिरकाव होतो, तेव्हा पैशांसाठी भावाभावात होणारे वाद, वडिलोपार्जित संपत्ती साठी होणारी जिवघेणी भांडणे विकोपाला जातात, आणि यांत भरडली जाते ती बुजुर्ग व्यक्ती.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
जिने स्वतः हालअपेष्टा आपल्या मुलांसाठी काढलेल्या असतात पण त्याचा मुलांना विसर पडलेला असतो, लहानपणी एकमेकांना जीव लावणारी भावंडे मोठी झाल्यावर केवळ पैशांसाठी , स्वार्थासाठी एकमेकांच्या जीवावर कशी उटतात आणि याचा शेवट काय होतो, ते याचे विदारक चित्र "अर्थ स्वार्थ " या मराठी सामाजिक लघू चित्रपटांत आपणांस नक्की पहायला मिळेल...!
_________________________________________________
_________________________________________________
या लघू चित्रपटांत सुप्रसिद्ध अभिनेते अनंत सुतार आणि अचला (माई) पांचाळ यांच्यासोबत रूपेश पालव , गणेश राजणकर , देवेंद्र पवार , वनिता गरुड , मानसी परब , रवीना सोनावणे , विशाल म्हसकर , सचिन सावंत , रघुनाथ खजूरकर यांचा सहभाग असून सहदिग्दर्शन राम माळी यांचे आहे.आणि संकलन आणि संगीत सुनील म्हात्रे (अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओ ) यांचे लाभले आहे. तर एकंदरीत हा लघू चित्रपट सध्याच्या परिस्थितीवर बेतला आहे.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments