आजचा सत्संग :- "बद्ध आणि सिद्ध भाग १"




   ब्रह्म दिसते, उघडे जगा मधे ब्रह्म दिसते उघडे, या संपूर्ण ब्रह्माण्डा मध्ये जीव चार प्रकार चे आहेत बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध,
बद्ध :- या देहात राहणारा जीव शंभर टक्के अज्ञानी असतो आणि या जीवाला गुरू नसल्या मुळे गुरूंना शरण न गेल्या मुळे जगामधील सर्व पापकर्म,निषिद्ध कर्म आणि वाईट कर्म करत असतो,त्याला माहित नसते कि, या कर्माची फळे पुढे फार वाईट मिळणार आहेत,तो फक्त पोट भरण्यासाठी जगत असतो,ब्रह्माण्डातले पंधरा राक्षस या बद्ध जीवाच्या डोक्यावर, मानेवर,छातीवर बसून राज्य करतात आणि या बद्ध जीवांच जीवन मरे पर्यंत नर्क बनवतात.

   काही काळाने त्यांच्या कर्माची फळे सुरु होतात, या तिन्ही तापा पासून हा जीव तडफडत राहतो दुःख, दारिद्र्य,रोग,क्लेश, साडेसाथी, पीडा  या अखंड भोगत राहतो मग हे सहन न झाल्या मुळे देवा कडे मरण मागतो पण कर्माची फळे भोगल्या शिवाय मरण येत नाही. बद्ध प्रकारचे जीव ब्रह्माण्डात ९०% आहेत,१०% पैकी ९% जीव अनेक संप्रदायात आहेत आणि १% जीव गुरू माउली कडे आहेत.माज्या गुरू माउली कडील जीव हे शिव आहेत. भविष्यामध्ये हे सूर्यप्रकाशा सारखे तळपल्या शिवाय राहणार नाहीत,जगाला ज्ञानाचा प्रकाश देणार, जगाचं दुःख, दारिद्र्य नष्ट करणार, प्रत्येकाने विचार करावा आपण किती टक्के बद्ध आहोत आणि किती टक्के सिद्ध आहोत.

   

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

   मुमुक्षु :- हा बद्ध जीव अतिशय त्रस्त होऊन मुमुक्षु होतो या सर्व दुःखा तुन सुटण्यासाठी देवाला/गुरूंना शोधण्यासाठी प्रयत्न करतो पण त्याच्या केलेल्या पापकर्मा मुळे त्याला कसाई गुरू आणि कसाई देव भेटतो पुढे हा जीव साधक होतो.

   साधक:- अनेक संप्रदायात जातो,तिथली साधना शिकून घरी येऊन साधना करत राहतो. त्याला माहित नसतं कि साधना खरी आहे कि खोटी आहे, तो पडलेल्या खड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो, हेच जीव पुढे सिद्ध होतात.

   सिद्ध:- दैव योगाने याला सद्गुरू भेटल्या मुळे हा जीव सिद्ध होतो,सद्गुरु प्रथम याच्या पापाची झाडणी करतात, याचं मन आणि शरीर शुद्ध करतात याला नामाचे औषध देऊन याचा भव रोग बरा करतात, याला मंत्र देऊन नित्य साधना शिकवतात पुढे त्या साधनेच्या बळावर हा जीव सिद्ध होतो. म्हणजेच जीवाचा शिव होतो,शिव म्हणजे हा अखंड सर्वांच मंगल करतो. सर्वांना सुख,शांती,आनंद,प्रेम देतो, जागाच्या कल्याणासाठी धडपडत राहतो................
शेष उद्या 
माज्या गुरुमाऊलीला कोटी कोटी प्रणाम, अधिक माहितीसाठी वाचा पावनाई पुब्लिकेशन्स चे शिवोहम खंड १,२,३
 - गौतम क्षत्रिय

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments