गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीचा आढावा, गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी




पुणे, दि. 22 : गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावीयासाठी पोलिसांनी नियोजन करावे. गणेशोत्सव शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे केले. 

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


गणेशोत्सवानिमित्त जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात तसेच पुणे येथील व्यवस्थेबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठअपर पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडेनिवासी उपजिल्हाधिकारी डॉजयश्री कटारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

_________________________________________________


_________________________________________________


जिल्हाधिकारी राम म्हणालेपुणे जिल्हयात अतिशय चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही शांततेत व चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करावाअसे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळजिल्हा आरोग्य विभागएनडीआरएफराज्य उत्पादन शुल्कपाटबंधारे विभागसार्वजनिक बांधकाम विभाग आदीसोबतच विविध विभागांच्या माध्यमातून गणेशोत्सवाबाबत सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments