पुरग्रस्त नागरिकांना धनादेशाचे वाटप

   बदलापुर :- २६ व २७ जुलैच्या महापुरात हेंद्रेपाडा,अंजलीनगर,गणेश नगर,मानव पार्क,रमेश वाडी,बाजार पेठ व इतर पुरग्रस्त परिसरातील नागरिकांना ज्यांच्या घरात पुराचे पाणी गेले होते व ज्यांचे पंचनामे झाले आहेत.

   त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्य सरकार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन पुरग्रस्त निधी म्हणुन कार्यसम्राट नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

   ज्यांना धनादेश मिळाले नसतील त्यांनी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे.पुरग्रस्त बाधितांना १५०००/-रुपयांचा धनादेश मिळत आहेत. त्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________

_________________________________________________

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments