जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत निवासी मुकबधीर शाळा अनसिंग प्रथम प्राविण्य प्राप्त , "तिन वर्ष परंपरा कायम ठेवल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकाचा केला गुणगौरव"


वाशिम / अनसिंग (प्रतिनिधी ) :- वाशिम येथील स्वागत लॉन येथे घेण्यात आलेल्या लॉयन्स क्लब ऑफ वाशिम व्दारा आयोजित' उत्सव आझादी का "2019" च्या नृत्य स्पर्धेत निवासी मुकबधीर विद्यालय अनसिंगला प्रथम पारितोषिक मिळाले असून विजयाची सलग तीन वर्षे परंपरा कायम ठेवल्यामुळे विद्यार्थांसह शिक्षकवृदांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. हया स्पर्धेत जिल्हाभरातील विविध शाळेने सहभाग नोंदविला होता.



वाशिम येथील लायन्स क्लब व्दारा आयोजित दरवर्षी प्रमाणे दि. 15 आगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन स्वागत लॉन येथे "उत्सव आझादी का" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हया नृत्य स्पर्धेत जिल्हाभरातील नाना, विविध शाळेने सहभाग नोंदविला. हयात प्रेक्षकांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती लाभली. दिव्यांग ग्रुप मधुन अनसिंग येथील निवासी मुकबधीर विद्यालय हया शाळेने आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली आणि जिल्हातून प्रथम पारितोषिकांची मानकरी ठरली.





_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



विशेष म्हणजे सलग तीन वर्षे प्रथम प्राविण्य प्राप्त मिळविणाऱ्या शाळेच्या वतीने शिक्षक कर्मचाऱ्यांचे विशेष गुणगौरव करण्यात आले. हयात नृत्य दिग्दर्शक (बेस्ट कोरिओग्राफर ) म्हणून कु.एस. डी. चांदेकर मानकरी ठरल्या व त्यांना पारितोषिक देण्यात आले.

निवासी मुकबधीर विद्यालयाचे संस्था अध्यक्ष चंद्रकांतदादा देवळे ह्यांचे आदेशावरून तथा मुख्याध्यापक नितीन कोल्हे ह्यांचे मार्गदर्शनाखाली आर. आर.खवले, जि. आर.काळबांडे, पि. व्ही. देशमुख, कु.एस. डी. चांदेकर ह्यांनी यशस्वीकरिता अथक परिश्रम घेतले.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments