सिमाताई परिचारक संचलीत राजयोगीनी अहिल्यादेवी महिला मागासवर्गीय चॅरीटेबल ट्रस्ट व गंगाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत गोपाळकृष्ण विद्यामंदीर गोपाळपूर या माध्यमिक प्रशालेमध्ये आ.प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या निमित्ताने या प्रशालेत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रिया बहिरट यांनी वृक्षारोपणाची गरज या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वृध्दाश्रमातील वृध्दांना पौष्टीक फराळाचे वाटप करण्यात आले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
आ.प्रशांत परिचारक यांच्या पुढील कार्यास सुयश चिंतण्यासाठी अरिहंत पब्लीक स्कुलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया बहीरट यांच्याहस्ते गोपाळकृष्णास महाअभिषेक करण्यात आला अशी माहीती कार्यक्रमाच्या संयोजिका व मा.नगरसेविका कमल तोंडे यांनी दिली.
यावेळी गोपाळपूरच्या सरपंच विजया जगताप,मा.सभापती सुरेखा गुरव,शोभा बडवे(सचिव गंगाई शिक्षण प्रसारक मंडळ),चंदाताई तिवाडी(भारुड सम्राज्ञी),प्रशांत पवार(उपसरपंच गोपाळपूर),वडार समाज संघटिका सुशिला पवार यांच्यासह गोपाळकृष्ण विद्यामंदीरातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच गोपाळपूर ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी मुख्याद्यापक प्रमोद पाठक यांनी आभार मानले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments