सलग दुसऱ्यांदा अबाधित राखला विजयी गड
कोर्टी, पंढरपूर :- सी.बी.एस.ई. बोर्डा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व सी.बी.एस.ई शाळांच्या वतीने मुलांच्या सर्व कला गुणांना, खेळाला व त्यांच्या कौशल्यत्मक व्यक्तिमत्वाला विशेष वाव व संधी देण्यासाठी सोलापूर सहोदया कॉम्प्लेक्स स्पर्धेची उभारणी केली आहे. या अंतर्गत घेण्यात आलेल्या लहान गट व मोठा गटात सांघिक देशभक्तीपर गीत गायन व सांघिक देशभक्तीपर नृत्याची स्पर्धा सोलापूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूटने आयोजीत केली होती. यामध्ये एकुण आठ शाळांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टीच्या इयत्ता तिसरी ते पाचवी च्या विद्यार्थ्यांनी लहान गटात देशभक्तीपर गीत गायन व नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला तर इयत्ता सहावी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या गटातही देशभक्तीपर गीत गायन व नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. सलग दुसरया वर्षीही आपला विजयीरथ सिंहगड पब्लिक स्कूल ने अबादित ठेवला आहे. याबद्दल स्कूल चे प्राचार्या सौ. स्मिता नवले, मुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments