शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथील रहीम शेख युवा संसद विजेता सोलापूर जिल्हा स्तरीय युवा संसद 2019 हि पार पडली. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील 54 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात रहीम शेख याने दुसरा क्रमांक पटकावला. त्याची मुंबई येथे विधानभवन येथील दि. 30 व 31 ऑगस्ट रोजी होणार्या राज्यस्तरीय युवा संसद सदस्य (युवा विद्यार्थी आमदार) म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्याला शासनाच्या वतीने रोख 10 हजार रूपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह देउन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याअधिकारी वायचाळ साहेब, उपशिक्षण अधिकारी सुलभा वाठारे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, जिल्हा विस्तार अधिकारी भांजे ,मिलिंद मोरे, अनिल देशपांडे, संजय बरमदे, संस्थापक गणपत मोरे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments