स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी ३७० आणि ३५अ कलम रद्द करुन केंद्र सरकारने खुप दिवसांपासून काश्मिर प्रश्न निकाली काढला आहे. याच पार्श्वभूमीवर युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अ.भा.वि.प.चे प्रदेश सहसंघटनमंत्री अभिजीत पाटील , वीरमाता वृंदा गोसावी हे उपस्थित होते. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख प्रा.मुकूंद पवार, जिल्हा संयोजक प्रणव बाडगंडी , जिल्हा सहसंयोजक शुभम बंडगर व श्रद्धा पावले, शहराध्यक्ष प्रा.संगमनाथ उप्पीन, शहरमंत्री आनंद भूसनर, शहर विद्यार्थिनी प्रमुख पुजा रोंगे, मयूरी देवकते, ज्ञानेश्वरी मारडकर, भारत मातेच्या रुपामध्ये रोहीणी शिंदे, रेणूका बडवे, ऐश्वर्या विरधे, पंढरपूर शहर विस्तारक विकास खंडागळे, अनुप देवधर, गोपाळ सुरवसे, रोहीत पाटूकले, सौरभ शिर्के, स्वप्निल रोपळकर, गौरव घाटे, रितेश पुरंदरे, श्रेयश लाडे, ओंकार रणदिवे, माऊली डुचाळ, प्रथमेश वागरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील मान्यवर व अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, डॉ.बी.पी.रोंगे, माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, राजकूमार पाटील, विवेक परदेशी, मुकूंद देवधर, संजय वाईकर, प्रा.सुरज रोंगे, वीरपिता मुन्नागिर गोसावी, शिवाजीराव बंडगर, श्रीकांत बागल, डॉ.सौ.संगिता पाटील, सौ.अपर्णा तारके, सौ. चंकेश्वरा आदी उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments