पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली लिनक्स या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन आय.सी.टी. आणि पंडीत मदन मोहन मालविया नॅशनल मिशन ऑन टिचर्स अँड ट्रेनिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर या रिमोट सेंटर येथे लिनक्स या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या कार्यशाळेत लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टम ची माहिती प्राध्यापकांना देण्यात आली. लिनक्स ही एक ओपन सोर्स आणि मोफत अशी ऑपरेटिंग सिस्टम आहे. व्हिनडोज या ऑपरेटिंग सिस्टम सारखीच ही सिस्टम पाॅवरफुल आहे.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील २६ हुन अधिक शिक्षकांनी लाभ घेतला. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. प्रकाश गडेकर यांनी काम पाहिले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments