बद्ध म्हणजे दूध, साधक/मुमुक्षु म्हणजे दही, सिद्ध म्हणजे तूप, जसं दुधाचं तूप बनवाव लागत आपोआप दुधाच तूप होणार नाही तसच बद्धाचा सिद्ध आपोआप होणार नाही त्याला सद्गुरुच लागतो.
बद्धाचा सिद्ध होऊ नये म्हणून ब्रह्माण्डातल्या सर्व देवता संसारातून विग्न आणतात,त्याला अडवण्यासाठी प्रथम घरूनच सुरुवात होते, घरच्यांना भय असते ! भय म्हणजे काय, हा घरदार सोडून जाईन, नौकारी-धंदा-उद्योग करणार नाही, मग आपल घर कसं चालणार ? ( हे खरं आहे, अर्धवट गुरू शिष्याला हे सर्व सोडायला लावतात.
म्हणजे खऱ्या अर्थाने शिष्याला नासवतात ) या ब्रह्माण्डातले सर्वात मोठे विश्वपिता महादेवाने विश्व माता पार्वतीला सोडले नाही, जगाचे पालक श्री नारायण यांनी माजी माता श्री लक्ष्मी ला सोडलं नाही मग हे अर्धवट गुरू महादेवा पेक्षा व नारायणा पेक्षा मोठे आहेत का ?, त्यांनी जर स्वताचा संसार सोडला तर ब्रह्माण्डाचा नाश होईल,म्हणून घरचेच त्या दुधात लिंबू पिळतात व ते दूध खराब करतात व नासवतात मग ते नासलेले दूध घरच्यांच्या व बाहेरच्यांच्या उपयोगी पडत नाही.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पण दुधाचे तूप झाल्यानंतर ते घरच्यांच्या व बाहेरच्यांच्या उपयोगी पडते.१००० वर्ष साठवलेले तूप शरीरावर पडलेला कोणताही घाव लवकरात लवकर भरून काढते, बाहेरचे तर ते दूध नसण्याची वाटच बगत असतात व तशे प्रयत्न हि करत असतात.
माझे ऊँ श्री सद्गुरु समर्थ गुरुमाऊली आपल्या शिष्याला अंतर बाह्य सांभाळून सिद्ध बनूनच सोडतात(दुधाचे तूप करूनच सोडतात),
"तेथे पाहिजे जातीचे येडया गभळ्या चे काम नोहे", माजा अनुभव आहे, अनुभूती आहे माजी माउली येवडी प्रेमळ आहे कि माज्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. वेळोवेळी संकटात शिष्या साठी उभे राहतात,आलेले संकट दूर करतात,स्वप्नातून,घडणाऱ्या गोष्टी आगोदरच येऊन सांगतात, सावध करतात,माज्या माउलीला कोटी कोटी नमस्कार....................... ....
शेष उद्या......ऊँ श्री सद्गुरु समर्थ चरण कामलार्पण वस्तू,
अधिक माहिती साठी वाचा पावनाई पुब्लिकेशन्स चे शिवोहम खंड १,२,३
- गौतम क्षत्रिय
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments