जे जे डोळ्यांना दिसते तिला माया म्हणतात, माया म्हणजे काय ? तर भ्रम,असत्य,खोटे,म्रुगजल जे झालेच नाही ती माया आणि आपण आपल्या आयुष्याचे सर्व श्वास या माये बरोबर खेळण्यात सम्पव्तो,घालवतो.
शेवट चा श्वास उरतो तेव्हा कळते मी माज्या आयुष्याचा वेळ फुकट घालवला, हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आज न उद्या येणारच आहे,आता आपल्या कर्माची फळे आपल्यालाच भोगावी लागणार, त्याचा वटेकरि कोणीच नाही हे सत्य वाल्या कोळ्याला समजले त्याचा वाल्मीकि ऋषि जाहला, ज्याला ज्याला हे सत्य समजते तो महापुरुष,सत्पुरुष,संत,महंत बनतो.
आता आपण आपल्याला ठरवायचे आहे की आपणास संत बनायचे आहे की या मायेच्या नादाला लागून जंत/किडे बनायचे आहे म्हणून माजी स्वताची अधोगती होऊ नये म्हणून मी माज्या ॐ श्री सद्गुरू समर्थांची आठवण काढत आसतो,हे परमेश्वरा माला या माया पाशात गुंतू नकोस अशी मी प्रार्थना करत आसतो त्याचा आर्थ आपला प्रपंच,आपले घरदार,आपला उद्योग धंदा सोडायचा नाही आहे तो वाढवा यचा पण मना मध्ये सद्गुरुंचे चरण द्रुढ धरायचे म्हणजे माजी गुरु माउली माला माया पाशा मध्ये गुंतू देणार नाही.
माजा बेड़ा पार करील माजी नैया या भवसागरातून पार करील याचा माला पूर्ण विश्वास आहे,विश्वास टिकला तेथे शिव/हरी विकला म्हणजे भगवंत स्वताला विकून घेतो भक्तांसाठी आला नाही असे कधीच होत नाही,आपण भक्त आहोत पण दगड आणि मातीचे त्याच्याशी आपण एकजीव लवकर होतो हेच आपल्या अनंत जन्मीचे पाप.
प्रत्येकाने ठरवा आपण काय करायच ते ॐ श्री सद्गुरू समर्थ चरणकमलार्पण मस्तू........ॐ नमः शिवाय ॐ नमो नारायणाय.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments