सामाजिक कार्यामुळे आत्मिक समाधान मिळते .:-इंजि .संतोष भोसले .
सांगोला :- आजचे सर्व युवक देशाचे स्तंभ असुन अशोक कामटे संघटनेच्या माध्यमातुन नुतन पदाधिकारी व सद्यास्नी माजसेवा ,देशसेवा करण्याचे आहवहन सुप्रसिद्ध इंजि .संतोष भोसले यांनी अशोक कामटे संघटनेच्या सत्कार समारंभाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले .समाजात असणारी सज्जनशक्ती सत त जागृकत ठेवावी .त्यामुळे सकारात्मक कार्य सातत्याने घडत राहील .नुतन सर्व पदाधिकार्यांनी काळाची गरज ओळखून सामाजिक कार्य करावे .दैनंदिन जिवनात प्रयत्नवादी रहा.संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही .
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
सामाजिक कार्यामुळे आत्मिक समाधान मिळते .नुतन पदाधिकार्यांनी वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून संघटनेचा नावलौकिक कायम ठेवावा ,संघटनेच्या कार्याबद्दल गौरव उदगार काढले . स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे संतोष भोसले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .नुतन अध्यक्ष संतोष महिमकर ,उपाध्यक्ष चैतन्य राऊत ,सचिव मयुरेश गुराव ,सहसचिव संदेश पलसे ,खजिनदार अजित राऊत यांचा शाल ,हार ,श्रीफळ देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संस्थापक निळकंठ शिंदे सर व आभार रविंद्र कुलकर्णी यांनी मानले .यावेळी अच्युत फुले ,ऍड हर्षवर्धन चव्हाण ,संदीप बनकर ,विठ्ठलपंत शिंदे सर ,चारूदत्त खडतरे ,शहाजी पाटील यांचेसह संघटनेचे सद्यस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments