धनगर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पंढरपुरात टिळक स्मारक येथे धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे, यासाठी 9 ऑगस्ट पासून अमरण उपोषण सुरू आहे.
आमरण उपोषणा च्या आज तिसऱ्या दिवशी राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी भेट दिली. त्यांच्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी च्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनीही भेट दिली.
तसेच आमदार बबनदादा शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, उमेश परिचारक, समाधान अवताडे, विश्वासराव देवकते पाटील, नागेश भोसले, मोहन अनपट, किरण घाडगे, किशोर भोसले यांनी आमरण उपोषण स्थळी भेटी दिल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments