पंढरपूर प्रतिनिधी :- श्रीमती रुक्मिणीबाई जाधव स्मृती
साहित्य पुरस्कार समिती मंगळवेढा यांच्यावतीने देण्यात येणारा
श्रीमती रुक्मिणीबाई जाधव स्मृती साहित्य पुरस्कार शेळवे
(ता. पंढरपूर) येथील युवा ग्रामीण साहित्यिक अंकुश गाजरे
यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

श्रीमती रुक्मिणीबाई जाधव यांच्या स्मरणार्थ हा साहित्य
पुरस्कार देण्यात येत असतो. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह
आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार देण्यात येत असतो. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह
आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
गुरुवार दिनांक २२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मंगळवेढा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे शुभहस्ते तर ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
अंकुश गाजरे यांची "अनवाणी", "गावमातीतली माणसं ", "कथा सोलापुरी" पुस्तके प्रकाशित आहेत. हा पुरस्कार "कथा सोलापुरी" या संपादित पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याने साहित्य क्षेत्रातून लेखक अंकुश गाजरे यांचे अभिनंदन होत आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments