पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाच्या वतीने रविवार १८ फेब्रुवारी २०१९ रोजी लॅटेक्स सॉफ्टवेअर वर एक दिवशीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. सुभास पिंगळे, प्रा. बाळासाहेब गंधारे, प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. प्रशांत माळी आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने आदी मान्यवरांचे हस्ते करून करण्यात आली.
हि कार्यशाळा विद्यार्थ्यांना त्यांचे रिपोर्ट, डाक्युमेन्टेशन, पेपर पब्लिकेशन परिणामकारक चांगल्या पद्धतीने लिहिता यावेत यासाठी ही एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेमध्ये २५ हून अधिक विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यपिका अंजली पिसे, स्वप्निल टाकळे, सुर्यकांत जाधव सह महाविद्यालतयील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्थाविक प्रा. श्रीगणेश कदम यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार काजल मांडवे यांनी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments