कोर्टी :- येथील सिंहगड पब्लिक स्कूल च्या पूर्व प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थिनींनी सिंहगड पब्लिक स्कूल च्या सर्व बस चालक व वाहकांना राखी बांधून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
संस्थेतील स्कूल बसचे चालक व वाहक वर्षभर सर्व विद्यार्थ्यांची काळजीने ने-आन करित असतात. या त्यांच्याप्रेमाच्या कार्याचा, काळजीचा व बंधनयुक्त जबाबदारीचा विचार व एक पोहचपावती म्हणून तसेच त्यांच्या कार्यातून एक उत्तराई म्हणून हा आगळावेगळा रक्षाबंधन आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बसचे सर्व वाहक व चालक भावनिक झाले होते. यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक, उत्साहवर्धक व आनंदीदायक असे बनले होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
सामाजिक जाणिवेचा आणखी एक भाग म्हणून पंढरपूर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन सिंहगड पब्लिक स्कूल च्या माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थिनींनी पोलिस निरीक्षक दयानंद गावडे,पोलिस उपनिरीक्षक गजभिरे साहेब यांच्या उपस्थितीत पोलिस बांधवांना राखी बांधली.
यावेळी पोलिस विभागातर्फे सर्व विद्यार्थिनींना निर्भया पतकाअंतर्गत संरक्षण विषयावर मार्गदर्शन केले. यासाठी सिंहगड पब्लिक स्कूल च्या प्राचार्या सौ.स्मिता नवले, मुख्याध्यापिका सौ.स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

सर्वच संस्थांनी असे कार्यक्रम आयोजित केले तर सर्व नात्यांना परत एकदा उजाळा मिळेल व विद्यार्थ्यांच्या मनावर नाती जपण्याचे संस्कार होतील.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments