नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या भाजपा नेत्या सौ. चित्राताई वाघ यांनी त्यांच्या रविवारी पंढरपूर दौरयात शहर भाजपा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. आजच्या भेटीत सौ. चित्राताई वाघ यांना
श्री. विठ्ठलाची मुर्ती, वारकरी सांप्रदायाचे मानाचे उपरणे, पुष्पहार ,पेढे व गलाब पुष्प देऊन शहराध्यक्ष संजय वाईकर व महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्पणा तारके यांनी सन्मानित केले.
याप्रसंगी सौ. चित्राताई वाघ यांच्या समवेत मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी भारती चौधरी,सोनल पेडणेकर ,मनिषा गांगण आदि उपस्थित होत्या. तसेच या वेळी पंढरपूर शहर भा.ज.पा.युवा मोर्चाचे अध्यक्ष विदुल अधटराव ,कार्यालय प्रमुख आनंद नगरकर,भा.ज.पा.युवा मोर्चा प्रसिद्ध प्रमुख प्रशांत धुमाळ,भाऊ टमटम,शहाजी शिंदे,रवि देवमारे,भाजपा युवा मोर्चा शहरउपध्यक्ष निलेश (गोलु) चव्हाण,भाजपा युवा मोर्चा शहरउपध्यक्ष किरण खडाखडे, सौरभ शिर्के,समर्थ सासवडे ,किरण वाडेकर ,महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्पणा तारके ,अंजली भोरकर, ज्योती जोशी ,प्रतिभा नाझरकर यांच्यासह पंढरपूर शहर भाजपा.व भाजपा युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments