पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी मध्ये स्पर्धा परिक्षा याविषयावर मार्गदर्शन
पंढरपूर (प्रतिनिधी):- स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असताना विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षापासून तयारी केली पाहिजे. सुरवाती पासुन जर अभ्यास केला तर अभियांत्रिकीच्या शेवटीच्या वर्षाची परिक्षा दिल्या नंतर तुम्ही लगेच स्पर्धा परिक्षा देऊन अधिकारी व्हाल. जेवढा अभ्यास करतात तेवढाच अभ्यास आत्मविश्वासाने करा. अलीकडच्या काळात अधिकारी झाल्यानंतर खुप ञास होतो.
चांगल्या माणसांची आज कमतरता आहे. परंतु तुम्ही जर माणसं ओळखली तर तुम्ही आयुष्यात नक्की उत्कृष्ट कामगिरी करू शकाल. दुस-यांकडून चांगली अपेक्षा करतात. तर मग तुम्ही कुणासाठी तरी चांगले सल्ला देणारे झाले पाहिजे. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून करिअरसाठी माहिती घ्या. व्हटसप, फेसबुक वर आता वेळ वाया घालवण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासात वेळ घालवून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी डोकं रिकामं ठेऊ नका. असे मत करमाळा आगाराच्या प्रमुख अश्विनी किरगत यांनी पंढरपूर सिंहगड मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ करमाळा आगाराच्या प्रमुख अश्विनी किरगत, प्रा. बाळासाहेब गंधारे, प्रा. धनंजय गिराम, प्रा. गुरुराज इनामदार आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
_________________________________________________
_________________________________________________
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अश्विनी किरगत यांचा प्रा. बाळासाहेब गंधारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. गुरुराज इनामदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी ऋतुजा देठे व कुमारी धनश्री दिघे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments