महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी च्या वतीने उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी विशेष पुरस्कार मिर्जा अब्दुल कय्यूम नदवी यांच्या नावाची घोषणा
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी च्या वतीने "उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी विशेष पुरस्कार" रीड अॅण्ड लीड फाऊंडेशन औरंगाबादचे अध्यक्ष तथा उर्दू - मराठी भाषांच्या संवर्धनासाठी सदा कार्यरत व तत्पर राहणारे मिर्जा अब्दुल कय्यूम नदवी यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने शहरातील आणि राज्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे.
नुकताच ऑल इंडिया मुस्लिम मजलिस मुशावरत या प्रतिष्ठित राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात खिलाफत हाऊस मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. मौलाना अबुल कलाम आजाद फाऊंडेशन मालेगाव अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद अजहरी आणि कास्मोपोलिटेशन एज्युकेशन सोसायटी पुणे श्रीमती आबेदा इनामदार च्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________

_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments