धनगर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पंढरपुरातील टिळक स्मारक येथे धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे, यासाठी कालपासून आमरण उपोषण सुरू आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
आमरण उपोषणाच्या आज दुसऱ्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार भारत भालके यांनी उपोषण स्थळाला भेट दिली. यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी उपोषणा संदर्भात फोनवरून चर्चा केली आणि उपोषणकर्त्यांशी संवाद करून दिला.
_________________________________________________
_________________________________________________
दुपार नंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि आमदार प्रशांत परिचारक स्थळी येऊन उपोषणकर्त्यांची सखोल चर्चा केली. त्यावर पालकमंत्री म्हणाले की, आरक्षणाचा संपूर्ण मुद्दा आज रात्री मुख्यमंत्री यांच्या कानावर घालतो आणि त्यांचा निरोप घेऊन मी येतो. असे उपोषणकर्त्यांना सांगितले.
आज उपोषणस्थळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, यांच्यासह मनसेचे नेते दिलीप धोत्रे, शशिकांत पाटील, आर. जी. देठे, नगरसेवक महादेव भालेराव, सुरेश नेहतराव, आंबरे, माजी नगरसेवक राहुल साबळे, महेश खिस्ते, एके ऐवळे, सुनील वाघमारे, दीपकदादा वाडदेकर, बाबा चव्हाण, श्रीकांत कसबे आधी विविध क्षेत्राचे मान्यवर मान्यवरांनी उपोषणस्थळी भेटी दिल्या
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments