सहयाद्री इंडस्ट्रीज लिमिटेड ' चा पुढाकार
पुणे :- सांगली जिल्ह्याच्या ९ गावातील पूरग्रस्तांना खाकरा या टिकाऊ आणि पौष्टिक खाद्यपदार्थाच्या पॅकेटचे वाटप करण्यात आले . " संकटाने खचून नका जाऊ, आपण मिळून उभे राहू ! " असा संदेश या पाकिटांवर लिहिला आहे.
पुण्यातील सहयाद्री इंडस्ट्रीज लि. या कंपनीने आणि ' स्वस्तिक परिवार ' ने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित केला आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
२९ ऑगस्ट रोजी तासगाव, ब्रहमनाळ, चोपडेवाडी, भिलवडी, अमनापूर, डिग्रज येथे पूरग्रस्तांना खाकरा पाकिटे दिली गेली.
३० ऑगस्ट रोजी कुरुंदवाड, दत्तवाडी, टाकळीवाड, टाकळी, राजापूर, खिद्रापूर, येथे या खाद्यपदार्थाची पाकिटे दिली जाणार आहेत. कंपनीचे विपणन विभागाचे सरव्यवस्थापक दत्तात्रय दौंडकर , सागर मसुरेकर, श्रध्दा घोषाल, उपेंद्र देव, सचिन शिंदे, स्वाती सातपुते हे कंपनीचे अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments